नमो शेतकरी योजनेचा 6 वा हप्ता 2,000 रुपये या दिवशी मिळणार; तुम्हाला मिळणार का? स्टेटस चेक करा Namo Shetkari Yojana 6th Installment Date

Namo Shetkari Yojana 6th Installment Date: केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी देशभरात पीएम किसान सन्मान निधी योजना सन्माननीय योजना सुरू केलेली. या योजनेचे अंतर्गत पात्र असणारा शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 हजार रुपये एवढा निधी वितरित करण्यात येतो. हा निधी वितरित करण्यासाठी प्रत्येक चार महिन्यांनी 2 हजार रुपये या प्रमाणात हप्ते वितरित केले जातात.

Namo Shetkari Yojana 6th Installment

पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यात नमो शेतकरी सन्माननीय योजना सुरू केलेली. या योजनेच्या अंतर्गत देखील शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये वितरित केले जात आहेत. या योजनेचे अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 05 हप्त्यांचे यशस्वीरित्या वितरण करण्यात आले आहेत. मागील वेळी नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनेचे पैसे एका दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले होते. पी एम किसान योजनेचे 19 व्या हप्त्याचे पैसे जमा झाले परंतु नमो शेतकरी योजनेचे 6 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली नव्हती.

Crop Insurance list 2025
विमा विमा शासनाचे नवे निकष; आता पिक विमा ‘या शेतकऱ्यांना’ मिळणार नाही Crop Insurance list 2025

नमो शेतकरी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 6 वा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया राज्य शासनाने सुरू केलेली आहेत. राज्य शासनाने दिनांक 26 मार्च 2025 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून सहावा हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक असणारे रक्कम मंजूर केलेली आहेत. शासनाने रक्कम मंजूर केल्यामुळे लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना सहाव्या हफ्त्याचं वितरण केलं जाणार आहे.

नमो शेतकरी योजनेचा 6 वा हप्ता कधी मिळेल? namo shetkari 6 hapta

नमो शेतकरी योजनेचा स्टेटस चेक करा 👇👇👇
https://nsmny.mahait.org/

4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025

निधी मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कधी जमा केली जाणार हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेला आहेत. राज्य शासनाने रक्कम मंजूर करून ही रक्कम dbt विभागाला वितरित केली जाणार आहे. रक्कम वितरित झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर सहावा हप्ता जमा केला जाणार आहे. 31 मार्च पूर्वी नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सहावे हप्त्याचं वितरण केले जाणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहेत.

Namo Shetkari Yojana 6th Installment राज्यातील शेतकऱ्यांना 29 मार्चपूर्वी सहाव्या हप्त्याचे वितरण प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकतात. त्यानंतर काही शासकीय सुट्ट्या आल्यामुळे ही रक्कम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देखील वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकतेय. अद्याप पर्यंत हफ्ता वितरित करण्याची निश्चित तारीख देण्यात आलेली नाहीत. परंतु शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून पुढील 6 ते 8 दिवसांमध्ये कधी पण ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्याचे या आधी आपण पाहिले आहेत.
रक्कम वितरित होणार डीबीटी माध्यमातून

राज्य सरकार मंजूर केलेली रक्कम डीबीटी विभागाला वितरित करण्यात येणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यासाठी राज्य शासन डीबीटी विभागाला परवानगी देण्यात येईल. डीबीटी विभागाला परवानगी मिळाल्या नंतर पात्र असणाऱ्या त्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर सहाव्या हप्त्याचे वितरण यशस्वीरित्या पूर्ण केली जाणार आहे. namo shetkari 6 hapta

CIBIL Score Check Online
आजपासून सिबिल स्कोर नवीन नियम जाहीर? सिबिल स्कोर नवीन पद्धतीने चेक करा CIBIL Score Check Online

Leave a Comment