बोरवेल खोदण्यासाठी मिळवा 50 हजार रुपयांचे अनुदान; डीबीटी पोर्टलवर करा अर्ज DBT Scheme Apply 2025

DBT Scheme Apply 2025: नमस्कार मित्रांनो, डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेद्वारे राज्यातील अनुसूचित जमाती तील असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अनुदान देण्यात येत आहे. त्यामध्ये नवीन विहिरी, बोरवेल, तसेच शेततळे, आणि मल्चिंग पेपर, सिंचन आण जुन्या दुरुस्ती करण्यासाठी 100% अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यानिमित्त सांगितलेले आहे की या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही सहजरित्या महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतात.

आपल्या शेतामध्ये बोरवेल घेण्यासाठी मोफत 50 हजार रुपयांचे अनुदान हे अनुसूचित जमाती साठी देण्यात येत आहे. आणि जर या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येत नसेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. म्हणजे अनुसूचित जमाती च्या शेतकऱ्यांना याचा सहजरीचा फायदा होईल. ( DBT Scheme Apply 2025 )

Crop Insurance list 2025
विमा विमा शासनाचे नवे निकष; आता पिक विमा ‘या शेतकऱ्यांना’ मिळणार नाही Crop Insurance list 2025
बोरवेल खोदण्यासाठी मिळवा 50 हजार रुपयांचे अनुदान; डीबीटी पोर्टलवर करा अर्ज DBT Scheme Apply 2025

महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या माध्यमातून ५० हजार रुपयांच्या अनुदान घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? यासाठी पात्रता निकष काय आहेत? अर्ज कसा करावा? अनुदान किती मिळत आहे. याबद्दल सर्व सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

आपले सरकार DBT चालू योजना चेक करा: https://testdbtapp.mahaitgov.in/FindEligibleSchemes/FindEligibleSchemes

4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025

बोरवेल अनुदान मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

  • अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • रेशन कार्ड
  • जातीचा दाखला
  • सातबारा आठ अ उतारा
  • बॉण्डवर अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र
  • शेतात पाण्याचा स्त्रोत नसल्याचे प्रमाणपत्र ( तलाठ्याने दिलेले असावे )

बोरवेल अनुदानासाठी कोणत्या अटी आहेत?

महाडीबीटीच्या माध्यमातून बोरवेल साठी अर्ज करणारा व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
तसेच अर्जदार व्यक्ती अनुसूचित जमातीचा असावा.
या योजनेच्या लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचे वर्षीक उत्पन्न दीड लाख रुपयापेक्षा जास्त नसावेत. शेतकऱ्याचे किमान क्षेत्र हे 0.40 हेक्टर असावेत.

अर्ज कसा करायचा?

महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी (Maha DBT) या अधिकृत संकेतस्थळावर शेतकरी योजना नावाचा पर्याय दिसत आहे. त्यावर क्लिक करायचे आहेत. नंतर तुम्हाला बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना नावाचा पर्याय दिसतो त्याला ओपन करायचे आहेत. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक किंवा CSC केंद्रावर संपर्क करावा.  

CIBIL Score Check Online
आजपासून सिबिल स्कोर नवीन नियम जाहीर? सिबिल स्कोर नवीन पद्धतीने चेक करा CIBIL Score Check Online

Leave a Comment