आजपासून सिबिल स्कोर नवीन नियम जाहीर? सिबिल स्कोर नवीन पद्धतीने चेक करा CIBIL Score Check Online

CIBIL Score Check Online: सिबिल स्कोर चेक करण्याबाबत सरकारकडून नवनवीन नियम जाहीर करण्यात येत असतात. सिबिल स्कोर हा अनेक कारणांसाठी चेक करण्यात येतो. आणि आता सिबिल स्कोर चांगला असणे हे देखील खूप गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीला केव्हा ना केव्हा कर्जाची गरज भासत असते. आणि कर्ज घेण्यासाठी आपला सिबिल स्कोर चांगला असणे देखील खूप गरजेचा आहे. आणि तुम्ही कर्जासाठी कुठेही अर्ज केला तरी सर्वात अगोदर तुमचा सिबिल स्कोर चेक करण्यात येतो. वर तुमची आतापर्यंतची व्यवहार कशाप्रकारे आहेत याची देखील माहिती मिळते. आणि आपण त्यामुळेच आज नवीन पद्धतीने सिबिल स्कोर कशाप्रकारे चेक करायचा हे देखील या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

आज पासून सिबिल स्कोर चेक करण्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. (Home Loan, Personal Loan, Home Loan, Car Loan, Gold Loan) अशा वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज घेत असताना ( CIBIL Score ) सिबिल स्कोर चेक करण्यात येत असतो. आणि यासाठी आपला सिबिल स्कोर चांगला असणे हे देखील खूप गरजेचे आहे त्यामुळे आपल्या आर्थिक भरणे योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे.

सिबिल स्कोर चेक करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्यात आलेला असून घरबसल्या आपला सिबिल स्कोर कसा चेक करायचा हे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

10 मे पासून CIBIL Score नवीन नियम जाहीर? सिबिल स्कोर नवीन पद्धतीने चेक करा

CIBIL Score (सिबिल स्कोर) कसा चेक करायचा? ( How To Check CIBIL Score Free In Marathi )

तुम्ही वर्षातून एकदा आपला सिबिल स्कोर चेक करणे गरजेचे आहे. आणि आपला सिबिल स्कोर कशा प्रकारचे कर्ज हे आपण स्टेप बाय स्टेप पाहुयात. ( CIBIL Score Check Online )

Crop Insurance list 2025
विमा विमा शासनाचे नवे निकष; आता पिक विमा ‘या शेतकऱ्यांना’ मिळणार नाही Crop Insurance list 2025

📣👉 Free CIBIL Score चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

सिबिल स्कोर (CIBIL Score)कसा चेक करावा. Paytm App वरून👇

STEP 1 :- सिबिल स्कोर चेक करण्यासाठी प्रथम तुमचे पेटीएम ॲप ओपन करायचे.


STEP 2 : थोडे खाली स्क्रोल करून Free Credit score येथे क्लिक करायचे

CIBIL Score Check : कोणत्याही बँकेतून लोन घ्यायचं असेल तर असा चेक करा सिबिल स्कोर

STEP 3 : तुमची सर्व वैयक्तिक माहिती भरा जसे की पॅन कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, इतर

4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025

STEP 4 : खाली फोटोमध्ये दर्शविलेप्रमाणे क्रेडिट स्कोर तुमच्या स्क्रीनवर उपलब्ध होतो अशा प्रकारे तुम्ही हे सिबिल स्कोर चेक करू शकतात.

: तुमचाही सिबिल स्कोर कमी आहे का? आजच सुरुवात करा! सिबिल स्कोर सुधारण्याचे 4 सोपे मार्ग

Google Pay वरून सिबिल स्कोर चेक करू शकतात 👇

राज्यात विजांसह ६० किमी वेगाने वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा IMD Weather Update
राज्यात विजांसह ६० किमी वेगाने वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा IMD Weather Update

Leave a Comment