मुलींना 10 हजार रुपये मिळणार; ‘श्री सिद्धिविनायक भाग्यश्री योजना’ लागू होणार Shri Siddhivinayak Bhagyashree Yojana 2025

Shri Siddhivinayak Bhagyashree Yojana2025: राज्य सरकार कडून लागू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एक कायम चर्चेत राहिलेली योजना असून राज्यात महायुती सरकार स्थापन होण्यास गेमचेंजर ठरलेली आहे. सरकारने यापूर्वीही अनेक योजना राबवलेल्या आहेत. पण या लाडकी बहिण योजनेची लोकप्रियता ही घराघरांमध्ये पोहोचलेले आहे. सरकारच्या वतीने स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना देखील राबवण्यात येत असून पहिल्या मुलीवरती समाधान मानणाऱ्या पालकांना 50 हजार रुपयांच्या अनुदान सरकारकडून देण्यात येत आहे. तर लेक लाडकी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मुलींना त्यांच्या वयाच्या अठराव्या वर्षपर्यंत 75 हजार रुपयांचे अनुदान देखील शासनाकडून देण्यात येत आहे. त्यातच आता श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट तर्फे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबविण्यात येत आहे. न्यास व्यवस्थापन समितीने यास मान्यता दिली असूनही योजना लागू करण्यात येणार आहे.

राज्य मध्ये मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, तसेच त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, मुलींच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे, या उद्देशाने केंद्रस्तर शासनाच्या स्तरावर “लेख वाचवा लेकीला शिकवा“ या स्वरूपाचा धोरणाला श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर आणि राज्यातील शासकीय रुग्णालयात जन्माला आलेला बालिकांच्या नावाने 10 हजार रुपयांचे फिक्स डिपॉझिट ह्या स्वरूपात त्यांच्या मातेच्या खात्यावर ठेवण्याबाबतची योजना प्रस्तावित करण्यात आलेली आहे. न्यास व्यवस्थापन समितीकडून अशा स्वरूपाची अभिनय योजना राबविण्यात मंजुरी देण्यात आलेल्या असून ही योजना लवकरच राज्य मधील लागू करण्यात येणार आहे. आणि शासनाच्या मान्यतेनंतर या योजनेसाठी निकष लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती सिद्धिविनायक ट्रस्ट करून देण्यात आलेली आहे.

Crop Insurance list 2025
विमा विमा शासनाचे नवे निकष; आता पिक विमा ‘या शेतकऱ्यांना’ मिळणार नाही Crop Insurance list 2025

श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना; युट्यूब व्हिडिओ आणि अधिक माहिती

यादरम्यान ‘श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट’ कडून सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असू गरजू रुग्णांना वैद्यकीय आर्थिक सहाय्य करणे, गरीब विद्यार्थ्यांना मोफत स्वरूपाची पुस्तके उपलब्ध करून देण्याबाबत पुस्तक योजना राबवणे डायलिसिस सेंटर द्वारे रुग्णांना मदत करणे इत्यादी स्वरूपाचे समाज उपयोगी उपक्रम देखील राबवण्यात येत आहेत.

सदर अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी जन्म झालेल्या नवजात बालिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे.

4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025

Leave a Comment