पिक विमा पैसे आले; तुम्हाला पिक विमा मिळाला का? येथे चेक करा Crop Insurance List 2025

Crop Insurance List 2025: राज्यभरातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. आणि शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या नुस्काने सामोरे जावे लागलेली होती. राज्यातील शेतकऱ्यांना खूप दिवसापासून शेतकरी पिक विमा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता पिक विमा वाटप सुरू झालेले आहे. आणि जर तुम्हालाही घरबसल्या मोबाईलवर पिक विमा मिळाला आहे का? चेक कसे करायचे हे आपण या लेखाच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात.

Crop Insurance list 2025
विमा विमा शासनाचे नवे निकष; आता पिक विमा ‘या शेतकऱ्यांना’ मिळणार नाही Crop Insurance list 2025

तुम्हाला पिक विमा मिळाला का? चेक कसा करायचा Crop Insurance

  • आपला पिक विमा चेक करण्यासाठी प्रथम https://pmfby.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • वेबसाईटला भेट दिल्यानंतर “फार्मर कॉर्नर” ( Farmer Corner) या पर्यायावर क्लिक करून घ्यावे आणि लॉगिन फॉर्मर या पर्यायावर क्लिक करावे.
  • खाली आपला मोबाईल नंबर टाईप करावा. आणि त्यानंतर रिक्वेस्ट ओटीपी या पर्यायावर क्लिक करून घ्यायचे आहे. ( Crop Insurance )
  • तुम्ही पिक विमा अर्ज नोंदणी करते वेळेस तुमच्या मोबाईल नंबर वरून केला असेल तर तुम्हाला तिथे तुमचा आधार कार्ड नंबर नमूद करावा लागतो.
  • त्यानंतर खाली तुम्हाला ओटीपी येतो तो तेथे टाईप करून सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. Crop Insurance
  • त्यानंतर “वर्ष निवडा” आणि “हंगाम निवडा” त्यानंतर तुम्हाला तुम्ही भरलेल्या सर्व पॉलिसी दिसून जातील.
  • पुढे तुम्हाला पॉलिसी ची माहिती पाहिजे आहे. त्यावरती क्लिक करावे आणि तुम्हाला त्या पॉलिसीची क्लेम स्थिती दिसून जाते.

यानंतर “View Status” या वरती क्लिक करून तुम्हाला पिक विमा ची पैसे मिळाले आहेत का? मिळाले तर किती मिळाले? आणि कोणत्या पिकासाठी मिळाले? आणि किती तारखेला मिळाले? याची संपूर्ण सविस्तर माहिती दिसते. Crop Insurance

4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025

मित्रांनो अशा प्रकारे आपण घरबसल्या आपल्या मोबाईलवरून पिक विमा जमा झाला आहे का? चेक करू शकतो. आणि जर ही माहिती तुम्हाला समजली असेल तर आपल्या मित्रांना तसेच तुमच्या इतर मोबाईल मध्ये व्हाट्सअप ग्रुपला देखील नक्की शेअर करा.

CIBIL Score Check Online
आजपासून सिबिल स्कोर नवीन नियम जाहीर? सिबिल स्कोर नवीन पद्धतीने चेक करा CIBIL Score Check Online

पिक विमा मिळाला का? चेक कसे करावे

Leave a Comment