पोस्टाच्या योजनेत दुप्पट पैसे मिळणार; जाणून या संपूर्ण माहिती Post office Double Money Scheme

Post office Double Money Scheme : पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या बचत योजना राबवत आहे. रिझर्व बँकेने रेपोदरामध्ये कपात केल्यावर सर्वच बँकांनी एफबीच्या व्याजदरमध्ये देखील कापत केली असली तरी पोस्ट ऑफिस ला आपल्या कोणत्याही योजनेच्या व्याजदर कपात केलेली नाही.

Post office Double Money

पोस्ट ऑफिस एक योजना देखील चालवते हे ज्यामध्ये तुमचे पैसे दुप्पट होतात. आज आपण येथे या पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र ( KVP ) बद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये तुमचे पैसे ठराविक कालावधीमध्ये दुप्पट होतात.

Crop Insurance list 2025
विमा विमा शासनाचे नवे निकष; आता पिक विमा ‘या शेतकऱ्यांना’ मिळणार नाही Crop Insurance list 2025

7.5% व्याजदर मिळतोय

किसान विकास पत्र ही एक सरकारी योजना आहे ज्यामध्ये तुमचे पैसे दुप्पट होतात. आपण या योजनेमध्ये गुंतवलेले सर्व पैसे दुप्पट होतात फर्स्ट ऑफिसमध्ये तुम्ही एक रकमे गुंतवणूक करता येते. या योजनेवर सध्या 7.5% व्याजदर मिळत आहे. किसान विकास पत्र योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी १००० रुपये जमा करू शकते. या योजनेमध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. म्हणजेच तुम्हाला हवे तेवढे तुम्ही पैसे गुंतवू शकता.

9 वर्ष 7 महिन्यात योजना मॅच्युअर

पोस्ट ऑफिस ची ही योजना 115 महिन्यांमध्ये म्हणजेच नऊ वर्ष सात महिन्यात मॅच्युअर होते. म्हणजेच या योजनेमध्ये जमा केलेले पैसे 115 महिन्यात दुप्पट होतात. ही एक निश्चित परतावादी योजना आहे. आणि ती पूर्व गॅरंटीसह निश्चित परतावा देत आहे. या योजनेमध्ये एकच खातं तसं संयुक्त खाते उघडता येत आणि जॉइंट अकाउंट मध्ये जास्तीत जास्त ३ लोकांना खाते उघडता येते. ही पोस्ट ऑफिसची योजना आहे आणि पोस्ट ऑफिस केंद्र सरकार चालवत आहे. याचा सरळ अर्थ असा आहे. की योजनेमध्ये गुंतवलेले तुमचे पैसे पूर्णपणे 100 टक्के सुरक्षित आहेत.

4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025

पोस्ट ऑफिस सर्व योजना पहा :

https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx

CIBIL Score Check Online
आजपासून सिबिल स्कोर नवीन नियम जाहीर? सिबिल स्कोर नवीन पद्धतीने चेक करा CIBIL Score Check Online

Leave a Comment