सोन्याच्या किमतीत मोठी घसरण; आजचे 10 ग्रॅम सोन्याचा भाव पहा! Gold Price Today

सोन्याच्या किमतीत आज पुन्हा एकदा मोठा बदल झालेला आहेत. राज्यातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमतीत घसरण झालेली आहे. म्हणून आता आपण 25 एप्रिल 2025 रोजी 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅमचे रेट कसे आहेत? याचा सविस्तर आढावा घेणार आहोत.

Gold Price : तारीख 22 एप्रिल 2025, या दिवशी सोन्याने अनेक नवीन रेकॉर्ड तयार केलेले. इतिहासात पहिल्यांदाच सोने 1 लाखाच्या वर पोहोचलेले. 22 एप्रिल रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 1 लाख 1 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी असल्याचे पाहायला मिळालेली होती. मात्र दहा दिवसांपूर्वी म्हणजेच 16 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 96 हजार 170 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढीच होती.

मात्र 16 एप्रिल पासून सातत्याने सोन्याच्या किमतीत वाढ होत राहिलेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल ला आणि 15 एप्रिलला सोन्याच्या किमतीत थोडी घसरण झालेली होती मात्र त्यानंतर सातत्याने सोन्याच्या किमतीत वाढ होत राहिली आणि ही वाढ 22 एप्रिल 2025 पर्यंत कायम होती.

पण, 23 एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या किमतीत जेवढी वाढ झाली तेवढीच घसरण पाहायला मिळालेली. या दिवशी सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मागे 3,000 ची घसरण झाली म्हणजेच 100g मागे 30 हजाराची घसरण झालेली.

Crop Insurance list 2025
विमा विमा शासनाचे नवे निकष; आता पिक विमा ‘या शेतकऱ्यांना’ मिळणार नाही Crop Insurance list 2025

23 एप्रिल ला सोन्याची किंमत 98,350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. दरम्यान, काल किमतीमध्ये पुन्हा एकदा घसरण झालेली, काल गुरुवारी म्हणजे 24 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 110 रुपयांनी कमी होत 98 हजार 240 रुपयांवर आलेली आहे

दरम्यान, आजही घसरणीचा हाच ट्रेंड पाहायला मिळतो आहे. यामुळे आता आपण आज 25 एप्रिल 2025 रोजी 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव कसा आहे? याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती चेक करूया.

राज्यातील प्रमुख शहरांमधील सोन्याचा भाव

नागपूर : 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,670 रुपये प्रति दहा ग्राम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार चाळीस रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहेत.

पुणे : 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,670 रुपये प्रति दहा ग्राम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार चाळीस रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहेत.

4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025

कोल्हापूर : 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,670 रुपये प्रति दहा ग्राम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार चाळीस रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहेत.

जळगाव : 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,670 रुपये प्रति दहा ग्राम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार चाळीस रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.

मुंबई : 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,670 रुपये प्रति दहा ग्राम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार चाळीस रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहेत.

नाशिक : 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,700 रुपये प्रति दहा ग्राम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 260 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहेत.

CIBIL Score Check Online
आजपासून सिबिल स्कोर नवीन नियम जाहीर? सिबिल स्कोर नवीन पद्धतीने चेक करा CIBIL Score Check Online

लातूर : 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,700 रुपये प्रति दहा ग्राम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 260 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहेत.

Leave a Comment