पहलगाम हल्ल्यानंतर सीमा हैदरच्या पहिल्या नवऱ्याची थेट धमकी आली

Pahalgam | पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिलेले असतानाच, सीमा हैदरचा पहिला पती गुलाम हैदर याचा एक धमकीवजा व्हिडीओ समोर आलेला आहेत. यात त्याने सीमा, तिचा भारतीय पती सचिन मीणा आणि वकील एपी सिंह यांना लक्ष्य करण्यात येत आहे.

गुलाम हैदरची धमकी

पाकिस्तानातून जारी केलेल्या व्हिडीओमध्ये गुलाम हैदर म्हणतो आहे, “सीमाचे पाय आता भीतीने थरथर कापत आहे. तिला वाटत असेल मी थकलोय, पण मी माझ्या चार मुलांसाठी लढत राहणार.” त्याने सचिन मीणावर अत्यंत आक्षेपार्ह टीका करत “ते काळं वांगं सचिन किती दिवस जगणार?” असा सवाल केलेला आहेत.

Crop Insurance list 2025
विमा विमा शासनाचे नवे निकष; आता पिक विमा ‘या शेतकऱ्यांना’ मिळणार नाही Crop Insurance list 2025

“आता निर्णयाची वेळ आलेली आहेत. त्यांना कर्माचे फळ मिळणारचं. एपी सिंह सुद्धा वाचवू शकणार नाहीत. सीमा, तुला यावेच लागेन,” असा इशारा गुलामने दिला आहेत. त्याने व्हिडिओत थेट पहलगाम हल्ल्याचा उल्लेख केलेला नसला तरी, सरकारच्या आदेशानंतर सीमालाही परत पाठवले जाणार, अशी आशा त्याला वाटत असावेत, असा अंदाज वर्तवला जातोय.

हे पण वाचा 👉 सोन्याच्या किमतीत मोठी घसरण; आजचे 10 ग्रॅम सोन्याचा भाव पहा!

4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025

सीमा भारतातच राहणार?

दुसरीकडे, सीमा हैदरचे वकील एपी सिंह यांनी गुलाम हैदरचे दावे फेटाळलेले आहे. ते म्हणाले, “सीमा पहलगाम हल्ल्याने दुःखी असून सध्या रुग्णालयात आहेत. तिने नेपाळमध्ये सनातन धर्म स्वीकारलेला होता आणि सचिनशी हिंदू रितीरिवाजांनुसार विवाह केलेला आहेत.”

“सीमाची सर्व कागदपत्रे एटीएस, गृह मंत्रालय आणि भारत सरकारकडे जमा असल्याने, तिची याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहेत. ती जामिनाच्या सर्व अटींचे पालन करत राबुपुरा (Rabupura) येथील घरी राहत आहेत. तिचा कायद्यावर विश्वास असून ती उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकार आणि न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत राहणार,” असे एपी सिंह यांनी स्पष्ट केलेले आहे. सीमाने नुकतेच सचिनपासून  झालेल्या एका मुलीला जन्म दिलेला आहेत.

CIBIL Score Check Online
आजपासून सिबिल स्कोर नवीन नियम जाहीर? सिबिल स्कोर नवीन पद्धतीने चेक करा CIBIL Score Check Online

सरकारी योजना माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment