आजपासून हे 5 मोठे बदल; तुमच्या परिणाम होणार? कसा ते पहा! Finance Rule chenge Today

नवी दिल्ली: प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी गॅसपासून अनेक मोठे बदल होत असतात. यावेळी मे महिन्यातही अनेक बदल पाहायला मिळाले आहे. ज्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर सर्वाधिक परिणाम होत असतो. चला या बदलांबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

1. एटीएम विड्रॉल चार्ज वाढणार

आरबीआयने (RBI) घोषणा केलेली होती की, आता ग्राहकांना एटीएममधून रोख रक्कम काढण्यासाठी जास्त शुल्क द्यावे लागणार आहे. पूर्वी हे शुल्क 21 रुपये होते, परंतु आता ते 23 रुपये केले जातील. हे नवीन शुल्क 1 मे 2025 पासून लागू होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा बदल देशाची केंद्रीय बँक, आरबीआय आणि एनपीसीआय (National Payments Corporation of India) या दोघांनी मिळून केलेला आहे.

Crop Insurance list 2025
विमा विमा शासनाचे नवे निकष; आता पिक विमा ‘या शेतकऱ्यांना’ मिळणार नाही Crop Insurance list 2025

सध्या मेट्रो शहरांमध्ये तीन वेळा पैसे काढणे विनामूल्य आहेत. परंतु मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढल्यास 21 रुपये शुल्क द्यावे लागत आहे. जे तुमच्या बँक खात्यातून आपोआप कापले जातात.

2. एलपीजी गॅसवर परिणाम

प्रत्येक महिन्यात गॅस एजन्सीद्वारे घरगुती गॅसपासून व्यावसायिक गॅसपर्यंतच्या दरांमध्ये बदल केले जाते. म्हणजेच याच्या दरात वाढ किंवा घट पाहायला मिळू शकतेय. एप्रिलमध्येच सरकारने सर्व सिलेंडर्सचे दर सुमारे 50 रुपयांनी वाढवले आहेत.

4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025

आजपासून हे नियम बदलणार; युट्यूब व्हिडीओ पहा

3. एफडी (FD) आणि सेव्हिंग अकाउंटमध्ये बदल

आरबीआयने यावर्षी सलग दोन वेळा रेपो रेटमध्ये कपात केली आहे. ज्याचा परिणाम बँकेच्या एफडी अकाउंटपासून कर्जापर्यंतच्या व्याजदरावर दिसून आलेले आहे. अनेक सरकारी आणि दिग्गज खासगी बँकांनी त्यांच्या व्याजदरात बदल केले आहे. आगामी काळातही अनेक बँका व्याजदरात बदल करणार आहे.

4. लोकल बँकेत बदल

1 मे पासून ग्रामीण बँकांमध्ये मोठा बदल झालेला आहे. प्रत्येक राज्यातील सर्व ग्रामीण बँकांना एकत्र करून एक मोठी बँक बनवण्याची योजना आहेत. हे काम ‘एक राज्य, एक आरआरबी’ (One State, One RRB) योजनेंतर्गत केले जातील. हा बदल सुरुवातीला 11 राज्यांमध्ये पाहायला मिळेल. यामध्ये पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, यांचा समावेश आहेऊ.

CIBIL Score Check Online
आजपासून सिबिल स्कोर नवीन नियम जाहीर? सिबिल स्कोर नवीन पद्धतीने चेक करा CIBIL Score Check Online

5. रेल्वेत काय बदल होणार?

1 मे पासून रेल्वेच्या तिकीट बुकिंगशी संबंधित मोठा बदल झालेला आहे. आता प्रवासी वेटिंग तिकीटावर स्लीपर आणि एसी कोचमध्ये प्रवास करू शकणार नाहीत.

आजपासून हे 5 मोठे बदल; तुमच्या परिणाम होणार? कसा ते पहा

Leave a Comment