जमिनीची मोजणी कशी करावी? फक्त 5 मिनिटांत तेही घरबसल्या Land Area Calculator App

नमस्कार मित्रांनो, आपण सदर लेखांमध्ये मोबाईल द्वारे जमीन मोजणी कशी करायची? याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जमीन मोजणी करण्यासाठी कोण कोणत्या ॲपचा वापर केला जात आहे. याविषयीची आपण सदर लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग पाहूया मोबाईल वरून जमीन मोजणी करण्यासाठी कोणकोणती application आहे.

Land Area Calculator App

अनेक वेळा जमीन मोजणीवरून वाद झाल्याचे खूप मोठी प्रकरणे आपल्याला आपल्या सभोवताली दिसून येतात. शेत जमीन असो किंवा बिगर शेत जमीन वाद हे प्रत्येक वेळी होताना दिसून येते. असे वाद होतात तेव्हा शासनाकडून जमीन मोजणी करून घेतली जाते. परंतु शासनाकडून जमीन मोजणी करून घेताना खर्च जास्त येत असतो आणि वेळ देखील खूप लागतो. यावर  उपाय म्हणून जमीन मोजणी करण्यासाठी कोणताही खर्च करण्याची गरज भासणार नाहीत. यासाठी तुम्हाला मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जमीन मोजता येतात. या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जमीन मोजण्याचे सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे जमीन मोजणीसाठी कोणत्याही कागदपत्राची व अर्जाची गरज नाहीत.

मोबाईल द्वारे आपणाला जमीन मोजणी करण्यासाठी कोणते ॲप डाऊनलोड करावे लागते? व ते कसे डाउनलोड करायचे? त्याच बरोबर डाऊनलोड केलेले ॲप मधून कशा पद्धतीने जमीन मोजणी करायची? त्याचबरोबर भारतामध्ये जमीन मोजणी ॲपची आवश्यकता का आहे? शेत जमीन मोजण्याची परिमाणे याविषयीची संपूर्ण माहिती आपण खाली सविस्तरपणे पाहणार आहोत.

मोबाईल ॲप वरून जमीन मोजणी करा👈

जमीन मोजणी ॲप ची आवश्यकता का आहे?

भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. देशातील सुमारे ५५% लोक हे शेती व्यवसायामध्ये गुंतले आहेत. शेतजमिनीवरील एक मोठ्या क्षेत्रामध्ये एकाच प्रकारचे पीक घेतले जाते. त्यामुळे अनेकदा जमिनीचे सीमा विषयांचे वाद उद्भवत असतात. अशावेळी जमिनीच्या हिस्सेदारामध्ये जमीन मोजणी करणे आवश्यक ठरते. अशावेळी शासकीय पद्धतीने जमीन मोजणीवर अवलंबून राहून जमीन मोजणीच्या उपक्रमासाठी खर्च आणि वेळ देखील खूप लागतो त्यामुळे देशामध्ये जमीन मोजणी ॲप हे अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. या ॲपच्या माध्यमातून अगदी कमी वेळेत आणि कमी खर्चामध्ये त्याचबरोबर जमीन मोजणी करण्यासाठी कोणत्याही अर्जाची व कागदपत्राची आवश्यकता नस्ते. म्हणून देशांमध्ये अशा जमीन मोजणी ॲपची आवश्यकता आहेत.

Land area calculator app (जमीन क्षेत्रफळ कॅल्क्युलेटर ॲप)

जमिनीची मोबाईलवर मोजणी करण्यासाठी सर्वप्रथम आपणाला  एरिया कॅल्क्युलेटर एप्लीकेशन हे आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे लागणार आहेत. या ॲपद्वारे आपणाला शेतजमीन मोजणी साठी कोणत्याही कागदपत्रांची किंवा अर्जांची गरज नाहीत. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती शेतजमीनीची पाच मिनिटांमध्ये मोजणी करू शकतोय.

जमीन एरिया कॅल्क्युलेटर ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जमीन मोजणी करण्याचे दोन पर्याय आहे.

१. पहिला पर्याय म्हणजे शेत जमिनीच्या बांधावरून चालत जाऊन जमिनीला वेढा घालून संपूर्ण मोजणी कमी करता येतात.

२. दुसरा पर्याय म्हणजे गुगल मॅप मध्ये शेत जमिनीच्या बांधावर जमिनीची हद्द सिलेक्ट करून जमिनीची मोजणी करता येतात.

Crop Insurance list 2025
विमा विमा शासनाचे नवे निकष; आता पिक विमा ‘या शेतकऱ्यांना’ मिळणार नाही Crop Insurance list 2025

Land area calculator app डाउनलोड करण्याची स्टेप बाय स्टेप माहिती

लँन्ड एरिया कॅल्क्युलेटर ॲप डाऊनलोड करण्याची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे:  Land Area Calculator

    लँन्ड एरिया कॅल्क्युलेटर ॲप डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील Play Store ओपन करावे लागेल. Land Area Calculator असे सर्च करा.

मोबाईल ॲप वरून जमीन मोजणी करा👈

जमिनीची मोजणी कशी करावी? फक्त 5 मिनिटांत तेही घरबसल्या Land Area Calculator App

Google map calculator (गुगल मॅप वरून जमीन मोजणी)

Google map

calculator द्वारे ही शेत जमीन मोजणी करता येते. यामध्ये तुमच्या मोबाईल मधील गुगल मॅप मध्ये जमिनीच्या बांधावर जमिनीची हद्द सिलेक्ट करून जमिनीची मोजणी करता येते.

Google map calculator मोबाईल मध्ये डाऊनलोड कसे करायचे याबद्दलची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूयात:

4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025

    सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोअर ओपन करायचे.

    त्यानंतर त्यामध्ये Google map calculator सर्च करायचे.

    या ठिकाणी तुम्हाला अनेक पर्याय दिसतील त्यामध्ये GPS area calculator हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायचे.

    त्यानंतर तुमच्या मोबाईलचा GPS सुरू करायचे. जीपीएस सुरू केल्यानंतर GPS area calculator हे ॲप उघडायचे.

    मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला संपूर्ण नकाशा दिसेल त्यामध्ये तुम्ही तुमचे ठिकाण तुमचे राज्य जिल्हा व तालुका टाकून सर्च करावे.

    सर्च केलेला नकाशा समोर दिसल्यानंतर तुमच्या जवळच्या नकाशावर तुमच्या जमिनीच्या चारी बाजू सिलेक्ट करा.

    या Application मधील जमीन मोजणीची परिमाण निवडून तुम्हाला जमीन मोजणी करता येते.

    अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमीन मोजताना ही एप्लीकेशन मधील square feet किंवा ‌square metre या परिमाणाची निवड करायचं.

CIBIL Score Check Online
आजपासून सिबिल स्कोर नवीन नियम जाहीर? सिबिल स्कोर नवीन पद्धतीने चेक करा CIBIL Score Check Online

    या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला तुमची किंवा इतर कोणाचीही जमीन सहजपणे मोजता येते.

    जमीन मोजणीसाठी तुम्हाला हेक्टर मध्ये मोजण्यासाठीचे परिणाम सुद्धा निवडता येतात.

मोबाईल ॲप वरून जमीन मोजणी करा👈

Land area calculator app आणि Google map calculator च्या माध्यमातून आपणाला शेतजमीन मोजणे खूपच सोपे आहेत. त्याचबरोबर कमी वेळेत आणि कमी खर्चामध्ये शेत जमिनीची मोजणी मोबाईल द्वारे अचूक स्वरूपात करता येत आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शेत जमीन मोजणी ही दोन प्रकारे करता येतात. यापैकी पहिल्या प्रकारामध्ये शेत जमिनीच्या बांधावरून चालत शेत जमिनीला वेढा घालून जमिनीची संपूर्ण मोजणी कमी वेळेत कमी खर्चामध्ये आणि अचूक स्वरूपात करता येत आहे. दुसरा प्रकार म्हणजे गुगल मॅप मध्ये जमिनीच्या बांधावर जमिनीची हद्द निवडून जमिनीची मोजणी करता येते या दोन्ही पद्धती खूपच सोपे आहेत.

जमीन मोजण्याची परिमाणे

जमीन मोजण्याच्या परिमाणामध्ये १ एकर मध्ये ४० गुंठे असते. ३३ × ३३ फूट जमिनीतून १ गुंठा तयार होतो. १ गुंठा १०८९ चौरस फुटाचा असतो. १ एकराचे चौरस फुटामध्ये रूपांतर करायचे असल्यास ४३५६० चौरस मीटर इतके होते.२.४७ एकर जमिनीचा १ हेक्टर बनतो. याचे रूपांतर गुंठ्यामध्ये करायचे असल्यास ९८.८ गुंठे इतके होते. एक हेक्टर चे चौरस फुटामध्ये रूपांतर करायचे झाल्यास १०७६३६ चौरस फूट इतके होते.

Leave a Comment