नवीन कार खरेदीसाठी SBI कडून 15 लाखांचे कर्ज घेतल्यास किती हप्ता (EMI) भरावा लागेल? SBI Car Loan EMI

SBI Car Loan EMI :तुम्हालाही नवीन कार खरेदी करायची आहे का? आणि यासाठी तुम्ही कार लोन घ्यायच्या तयारीत आहेत का? मग आजची ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आज आपण एसबीआय कार लोन (SBI Car Loan) आणि टू व्हीलर लोन ची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

जर तुमचा ही गाडी घेण्याचा काही सप्लाय नसेल तर तुमच्यासाठी एसबीआय बँकेचे कार लोन अतिशय फायद्याचे ठरू शकते कारण एसबीआय बँकेचे कार लोन हे इतर बँकेच्या तुलनेतही थोडेसे स्वस्त असल्याचे पाहायला मिळते.

एसबीआय कार लोन चे व्याजदर SBI Car Loan EMI

स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सहकारी बँक आहे. आरबीआय ने या बँकेला देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकेचा दर्जा सुद्धा नुकताच दिलेला आहे. या बँकेने करोडो कस्टमर जोडलेले आहेत. आणि ही बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज कमी व्याजदरामध्ये उपलब्ध करून देते. या बँकेच्या कार लोन बाबत बोलायचं झालं तर बँकेकडून सध्या स्थितीला आपल्या ग्राहकांसाठी 9.20% ते 10.15 टक्के व्याजदर आणि कार लोन उपलब्ध करून दिले जात आहे.

Crop Insurance list 2025
विमा विमा शासनाचे नवे निकष; आता पिक विमा ‘या शेतकऱ्यांना’ मिळणार नाही Crop Insurance list 2025

इतर खाजगी क्षेत्रामधील फायनान्स कंपन्यांची तुलना केली असता एसबीआयचा हा व्याजदर परवडणार आहे. मात्र असे असले तरी ग्राहकांना कार लोन घेणे अगोदर सर्व बँकांची व्याजदराची तुलना करणे आवश्यक आहे.

लोकांचे कार लोन घेतल्यास किती  रुपयांचा EMI  भरावा लागणार?

जर समजा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून एखाद्या ग्राहकाने 9.20% व्याज दराने interest rate) 15 लाख रुपयांचे कार लोन पाच वर्षांसाठी म्हणजेच 60 महिन्यांसाठी घेतले तर संबंधित ग्राहकाला 31 हजार 283 रुपयांचा प्रति महिना हप्ता भरावा लागेल.

म्हणजेच की समाजात ग्राहकाला बँकेला एकूण 18 लाख 76 हजार 980 रुपये परत द्यावे लागतील म्हणजे संबंधित ग्राहकाला तीन लाख 77 हजार 980 रुपये फक्त व्याज म्हणून बँकेला द्यावी लागणार आहे.

4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025

एसबीआय चे टू व्हीलर साठीचे व्याजदर काय आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया चे टू व्हीलर साठीचे व्याजदर हे कार लोन पेक्षा थोडेसे अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. टू व्हीलर खरेदीसाठी एसबीआय कडून ग्राहकांना 13.35% ते 14.85% रिटर्न कर्ज उपलब्ध करून दिले जात आहेत.

मात्र इलेक्ट्रिक बाइक खरेदी करायची असल्यावर ग्राहकांना झिरो पॉईंट 50 टक्क्यांची सूट दिली जाऊ शकते अशी माहिती सुद्धा समोर आली आहे. तसेच ग्राहकांना मंजूर केले जाणारे हे कर्ज सर्वस्वी सिबिल स्कोरवर अवलंबून राहणार आहे. म्हणजेच ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला आहे त्यांना बँकेकडून कमी व्याजदरात कर्ज मंजूर केले जाऊ शकते.

CIBIL Score Check Online
आजपासून सिबिल स्कोर नवीन नियम जाहीर? सिबिल स्कोर नवीन पद्धतीने चेक करा CIBIL Score Check Online

SBI Car Loan EMI

Leave a Comment