आधारकार्डचा लिंक मोबाइल नंबर 2 मिनिटात घरबसल्या बदला;  Aadhar Card Link Mobile Number Change 2025

Aadhar Card Link Mobile Number Change 2025: आधार कार्ड शिवाय आपले एकही शासकीय काम होत नाही. इतकंच काय पण खाजगी क्षेत्रामध्येही मुख्य ओळखपत्र म्हणून आधार कार्डची मागणी करण्यात येते. यावरूनच आधार कार्ड चे महत्व अधोरेखित होते. बँकिंग मोबाईल आणि सरकारी अशा अनेक योजना थेट आधार कार्डशी जोडण्यात आलेले आहेत. पण यासाठी तुमचा अधिकृत मोबाईल नंबर हा आधार कार्ड शी लिंक असणे आवश्यक आहे.

कारण तुमचा मोबाईल नंबर आधार सोबत नोंदणी करून केल्याने तुम्हाला वन टाइम पासवर्ड (OTP) झाली पडताळणी युपीआय युवर आणि इतर डिजिटल पेमेंट मध्ये सहज करता येते. पण जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक केलेला नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच सरकारी योजना आणि बँकेच्या अनेक कामांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. आता तुम्हाला कोणत्याही अडचणी निर्माण  झाल्यावर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नंबर लिंक करू शकता. किंवा अपडेट करू शकता.

आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्याची आवश्यकता का?

आधार कार्ड मध्ये तुमचा मोबाईल नंबर अपडेट करणे खूप महत्त्वाचे आहे. ऑनलाइन व्यवहारांसाठी आणि आधार आधारित पडताळणी ओटीपी मिळवणे.  सरकारी योजनांमध्ये किंवा बँकिंग व्यवहारात प्रवेश करणे. आणि  सरकारी योजनांच्या सर्व कामांसाठी चालू असलेला मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.

आधारमध्ये मोबाईल नंबर बदलण्याची ऑनलाइन प्रक्रिया

    अधिकृत UIDAI पोर्टल https://www.uidai.gov.in/ ला भेट द्यावी आणि सेल्फ-सर्व्हिस अपडेट पोर्टल (SSUP) वर जावे.

Crop Insurance list 2025
विमा विमा शासनाचे नवे निकष; आता पिक विमा ‘या शेतकऱ्यांना’ मिळणार नाही Crop Insurance list 2025

    तुम्हाला अपडेट करायचा असलेला नोंदणीकृत फोन नंबर एंटर करावे.

    ‘OTP पाठवा’ वर क्लिक करा, प्राप्त झालेला OTP एंटर करा आणि पुढे जायचे.

    ‘ऑनलाइन आधार सेवा’ मेनूमधून, तुम्हाला अपडेट करायचा असलेला पर्याय निवडा (या प्रकरणात तुमचा मोबाइल नंबर)

    आवश्यक माहिती द्या आणि तुमचा फोन नंबर सबमिट करायचा.

4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025

    कॅप्चा व्हेरिफिकेशन : दिलेला सुरक्षा कोड प्रविष्ट करा आणि पुढे जायचे.

    तुमच्या नवीन मोबाईल नंबरवर आलेला OTP एंटर करायचा.

    पडताळणी यशस्वी झाल्यानंतर, ‘सेव्ह करा आणि पुढे जा’ वर क्लिक करायचे.

    वर नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर, आधार नोंदणी केंद्रावर अपॉइंटमेंट घ्या आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण करण्यासाठी आधार सेवा केंद्राला भेट द्यावी. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि विहित शुल्क भरण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही अतिरिक्त कागदपत्रे द्यावी.

CIBIL Score Check Online
आजपासून सिबिल स्कोर नवीन नियम जाहीर? सिबिल स्कोर नवीन पद्धतीने चेक करा CIBIL Score Check Online

Leave a Comment