शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! आता प्रत्येक शेताला पक्का रस्ता मिळणार
नमस्कार शेतकरी मित्रांनो! आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य सरकारने एक व्यापक योजना हाती घेतली आहे, ज्यामुळे आता राज्यातील प्रत्येक शेतापर्यंत पक्का रस्ता (Panand To Agri) पोहोचला जाणार आहे. शेत रस्त्यांसाठी सरकारचा महत्त्वाकांक्षी निर्णय शेतकरी हा आपल्या शेतात पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करत असतो. विशेषतः पावसाळ्यात, रस्त्यांच्या … Read more