मोफत घरगुती वस्तूंचा संच योजनेसाठी अर्ज सुरू; येथे ऑनलाईन अर्ज करा..!
महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे! बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत (Bandhkam Kamgar Kalyan Yojana), नोंदणीकृत बांधकाम कामगारांना १३ प्रकारच्या घरगुती वस्तूंचा संच (Free Bhandi Set Yojana Maharashtra 2025) मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही योजना कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक व सामाजिक आधार देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. … Read more