शेतकरी ओळखपत्र गावानुसार याद्या जाहीर; डाउनलोड करून तुमचे नाव चेक करा

Farmer id card list download check 2025 :राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड साठी नोंदणी केलेली असून, आता त्यांना युनिक आयडी मंजूर झाल्याचे संदेश मिळू लागलेले आहेत. त्यामुळे शेतकरी हा आयडी कसा डाउनलोड करायची आहे, याबाबत उत्सुक आहे. चला तर मग, संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊयात.

फार्मर आयडी कार्ड म्हणजे काय?

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अग्रिस्टॅक (Agristack Scheme) अंतर्गत फार्मर आयडी कार्ड सुरू केलेले आहेत. या माध्यमातून शेतजमिनीची माहिती, पिकांचे उत्पादन, बाजारभाव, डिजिटलायझेशन आणि जमीन मालकीशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. या आयडीच्या मदतीने शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहेत.

फार्मर आयडी स्टेटस कसा तपासायचा?

तुमच्या फार्मर आयडीचा स्टेटस तपासण्यासाठी खालील प्रक्रिया अनुसरावीत:

अधिकृत वेबसाईटला भेट द्या:

https://apfr.agristack.gov.in/farmer-registry-ap/#/checkEnrolmentStatus या लिंकवर क्लिक करा.

आधार क्रमांक प्रविष्ट करा:

जर तुम्ही आधीच नोंदणी केली असेल, तर तुमचा आधार क्रमांक टाका आणि ‘Submit’ बटणावर क्लिक करायचे.

Crop Insurance list 2025
विमा विमा शासनाचे नवे निकष; आता पिक विमा ‘या शेतकऱ्यांना’ मिळणार नाही Crop Insurance list 2025

तुमची नोंदणी माहिती पहा:

आधार क्रमांक सबमिट केल्यानंतर, तुमच्या नोंदणीची सर्व माहिती स्क्रीनवर दिसते

युनिक फार्मर आयडी तपासा:

युनिक फार्मर आयडी स्क्रीनवर दिसेल. सध्या यामध्ये दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध नाहीत, त्यामुळे तुम्ही नोंदणी करताना दिलेली माहितीच दर्शवली जाईल.

फार्मर आयडी कार्ड कसे डाउनलोड करावे?

पोर्टलमध्ये लॉगिन करा:

वेबसाइट उघडल्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका आणि लॉगिन करायचे.

View Details वर क्लिक करावे:

4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025

येथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती दिसेल.

PDF डाउनलोड करावे:

वरील बाजूस ‘Generate PDF’ किंवा ‘Download PDF’ हा पर्याय दिसेल.

कार्ड सेव्ह आणि प्रिंट करा:

‘Download PDF’ वर क्लिक करून फार्मर आयडी कार्ड डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढावी.

फार्मर आयडी कार्ड वितरण आणि पोस्टाद्वारे मिळण्याची सुविधा

लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री यांच्या हस्ते अधिकृतपणे हे कार्ड वितरित केले जाणार आहेत. शेतकऱ्यांना पोस्टाने देखील हे कार्ड पाठवले जाणार आहेत. तसेच, इच्छुक शेतकरी Agristack च्या संकेतस्थळावरून स्वतः कार्ड डाउनलोड करू शकता.

CIBIL Score Check Online
आजपासून सिबिल स्कोर नवीन नियम जाहीर? सिबिल स्कोर नवीन पद्धतीने चेक करा CIBIL Score Check Online

✔ शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

✔ सरकारी योजना, अनुदान आणि कर्जसुविधांचा लाभ घेणे सोपे होईल.

✔ पिकांसंबंधी अपडेट्स, बाजारभाव आणि जमीन मालकीची खात्रीशीर माहिती मिळेन.

✔ डिजिटल शेती व्यवस्थापनाला चालना मिळणार आहे.

ही संपूर्ण प्रक्रिया करून तुम्ही तुमच्या फार्मर आयडी कार्डचा लाभ सहज घेऊ शकता.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment