Ghibli Style Photo: मित्रांनो सध्या सोशल मीडियावर घिबली स्टाईल फोटो( Ghibli Style Photo ) प्रचंड प्रमाणावर लोकप्रिय झाले आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स ( Twitter), WhatsApp अशा सर्व प्लॅटफॉर्मवर लोक घिबली शैलीमधील डिजिटल आर्ट वर्क मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत. तुम्हालाही असे Ghibli Style Image बनवायचे असतील तर अत्यंत सोपी पद्धत आपण पाहणार आहोत. घिबली स्टाईल फोटो तुम्ही चाट Gpt किंवा एलॉन मस्क च्या Grok AI चा वापर करून अगदी मोफत तुम्ही अशा प्रकारचे फोटो बनवू शकता.
घिबली स्टाईल फोटो फ्री मध्ये येथे बनवा
Chat GPT वापरून Ghibli शैलीतील फोटो कसे बनवायचे?
Open AI ने जीपीटी 40 च्या मदतीने या इमेज जनरेशन फीचर चॅट जी पी टी मध्ये समाविष्ट केलेले आहे. खालील पद्धतीने सहजरीत्या फोटो बनवू शकता.
- Chat GPT ( चॅट जीपीटी) उघडा : तुमच्या चार जीबीटी ॲप चे अपडेट वर्जन असल्याची खात्री करा.
- इमेज जनरेशन मोड मध्ये जा: फ्रॉम बार मधील तीन डॉट्स क्लिक करा आणि “Image“ किंवा “Canvas”पर्याय निवडावा
- Image मोड निवडा:- यामुळे चॅट जीपीटीच्या एआय इमेज क्रिएशन पिक्चर ला ऍक्टिव्ह केले जाते.
- योग्य फ्रॉम द्या:- उदाहरणार्थ, “एका झाडाखाली एक व्यक्ती बसला आहे. जिथे हिरवेगार डोंगर आहे. आणि संध्याकाळच्या प्रकाशात काजवे चमकत आहेत”
- प्रतिमा तयार करण्यासाठी थोडा वेळ द्या:- ये तुमच्या फ्रॉम टॉवर प्रक्रिया करून एक मिनिटाच्या आत मध्ये इमेज तयार करते.
- फोटो डाउनलोड करा आणि शेअर करा: तयार झाल्यानंतर इमेज तुमच्या मोबाईल मध्ये सेव करा आणि instagram twitter facebook whatsapp अशा ठिकाणी शेअर करा.
“घिबली स्टाईल फोटो“ बनविण्यासाठी हे Grok ॲप डाऊनलोड करा
https://play.google.com/store/apps/details?id=ai.x.grok
“घिबली” Ghibli हा शब्द कुठून आला?
TOI च्या अहवालावरून, घिबली “Ghibli” हा शब्द लिबियन अरबी भाषेमधील आहे आणि त्याचा अर्थ असा होतो की “उष्ण वाळवंटाचा वारा “ आहे. “घिबली” Ghibli हे एक अतिशय प्रसिद्ध ॲनिमेशन स्टुडिओचे नाव देखील आहे. हे खूप सुंदर असे ॲनिमेशन आहे आणि यातील कथा या लोकांच्या हृदयाला स्पर्श करून जातात.