या भागात गारपीट; या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होणार IMD Weather Update Today

IMD Weather Update Today: राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला सातारा, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये तर खूपच मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसा सह गारपीट झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे हवामान विभागाने या जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. आणि राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे.

नुकताच हवामान खात्याने अनेक भागात अवकाळी पावसासोबतच गारपिटीचा अंदाज वर्तवलेला आहे. विदर्भात गारपीट आणि उर्वरित महाराष्ट्र मध्ये वादळी वारे तसेच अवकाळी पावसाचा अंदाज पुढील पाच दिवस वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात येत आहे.

आज 3 एप्रिल राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मराठवाड्यातही अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून, बीड, लातूर, धाराशिव, आणि परभणी या ठिकाणी सकाळपासूनच वातावरणात बदल झालेला असून पावसाला सुरुवात झालेली आहे.

“या लाडक्या बहिणींना” फक्त 500 रुपयेच मिळणार; सरकारचा मोठा निर्णय Ladki Bahin April Installment Beneficiary Status
“या लाडक्या बहिणींना” फक्त 500 रुपयेच मिळणार; सरकारचा मोठा निर्णय Ladki Bahin April Installment Beneficiary Status

त्यामुळेच मराठवाड्यामध्ये ही वादळी वारे आणि गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तसेच विदर्भामध्ये 50 ते 60 किमी वेगाने वारे आणि अवकाळी पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल आहे.

हवामान खात्याने आज ठाणे आणि पालघर वगळता संपूर्ण कोकणामध्ये येलो अलर्ट झाली केलेला असून येथे मध्यम पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. मध्य महाराष्ट्र मध्ये सर्व जिल्हे तसेच मराठवाड्यामधील संभाजीनगर आणि जालना हे दोन जिल्हे सोडतात सर्व मराठवाड्यात येलो अलर्ट जारी केलेला असून वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

विदर्भामध्ये यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यामध्ये ऑरेंज ऑरेंज जरी करण्यात आलेला असून गारपीटी सह वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. आणि विदर्भामधील उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून गारपिटीचा अंदाज वर्तवलेला आहे. पुढचे पाच दिवस म्हणजेच 7 एप्रिल 2025 पर्यंत हवामान कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केलेले आहे.

ST महामंडळ बुलढाणा विभाग भरती; कोणतीही परिक्षा नाही, अर्ज प्रक्रिया सुरू MSRTC Buldhana Bharti 2025
ST महामंडळ बुलढाणा विभाग भरती; कोणतीही परिक्षा नाही, अर्ज प्रक्रिया सुरू MSRTC Buldhana Bharti 2025

7 एप्रिल पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वारं; नवीन हवामान अंदाज जाहीर

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI