लाडक्या बहीणींना 1500 रुपये ऐवजी आता यापुढे फक्त 500 रुपयेच मिळणार Ladki bahin Yojana Beneficiary Status

Ladki bahin Yojana Beneficiary Status: माहिती सरकारने जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. आणि लाडकी बहिण योजनेच्या अंतर्गत राज्यभरा मधील पात्र असणाऱ्या सर्व लाभार्थी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येत आहेत. राज्यघटनामधील या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना मार्च महिन्यापर्यंतचे पैसे मिळालेले आहे. लाडके महिन्यांसाठी आता एक सर्वात महत्वपूर्ण बातमी पुढे आलेली आहे. त्यानुसार आता अनेक महिलांना फक्त पाचशे रुपये मिळत आहे. आणि यानंतर देखील अजून काही महिलांना फक्त पाचशे रुपये मिळत राहणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या लखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.

लाडकी बहीण योजनेच्या सरकारच्या शासन निर्णय नुसार या योजनेच्या अटी तसेच पात्रता आणि निकषानुसार केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून ६ हजार रुपये आणि नमो शेतकरी सन्माननिधी योजनेच्या माध्यमातून ६ हजार रुपये अशाप्रकारे एकूण १२,००० रुपये शेतकरी लाभार्थ्यांना मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने च्या लाभार्थी असणाऱ्या महिला लाभार्थी शेतकरी सन्मान निधी योजनेतून लाभ घेत असल्याचे निदर्शनास आलेले आहेत. आता त्यांना दर महिना ५०० रुपये देण्यात येणार आहेत.

महिलांना व्यवसायासाठी मिळणार 3 लाख रुपये बिनव्याजी कर्ज! येथे अर्ज करा Small Business Loan Apply
महिलांना व्यवसायासाठी मिळणार 3 लाख रुपये बिनव्याजी कर्ज! येथे अर्ज करा Small Business Loan Apply

तसेच महाराष्ट्र मधील अनेक लाडक्या बहिणी ह्या योजनेच्या अशा काही लाभार्थी आहेत की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. तरी ज्या महिलांचे वय हे 65 वर्षापेक्षा जास्त झालेला असेल त्या महिलांना यापुढे एक रुपयाही मिळणार नाही. तरी ही बाब महिलांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिलांचे वय हे 21 वर्षे पूर्ण झालेले आहे. अशा महिलांसाठी नवीन अर्ज सुरू होणार आहेत. आणि त्याबद्दल तुम्हाला अधिकृत माहिती सरकारी वेबसाईटवर देण्यात येणार आहे. नवीन अर्ज कधी सुरू होणार आहेत याबाबत कोणतीही माहिती अद्याप सरकारकडून करण्यात आलेली नाही. सध्या ज्या महिलांचे वय हे 65 वर्ष पूर्ण झालेले आहेत. अशा महिलांचे हफ्ते कायमचे बंद करण्यात निर्णय हा सरकारकडून घेण्यात आलेला आहे.

'या' महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही ; लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी! Ladki Bahin Yojana April Installment
‘या’ महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही ; लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी! Ladki Bahin Yojana April Installment

(व्हिडिओ पाहत असताना अर्ध्या स्क्रीनच्या वर व्हिडिओ पहा. अर्ध्या स्क्रीनच्या खाली बॅकग्राऊंड ads चालू असल्यामुळे व्हिडिओ पाहण्यासाठी अडचणी येऊ शकतात)

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI

WhatsApp ग्रुप जॉईन करा 👉