लखपती दीदी योजनेतून महिलांना 5 लाख रुपये मिळणार; असा करा ऑनलाईन अर्ज Lakhpati Didi Yojana 2025

Lakhpati Didi Yojana 2025: केंद्र सरकारकडून खास लखपती योजना राबवण्यात येत आहे. या योजनेतून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लाख रुपये देण्यात येत आहेत. यासाठी तुम्ही अर्ज करून सहजरीत्या लाभ मिळवू शकता. यालखपती दीदी योजनाविषयी आपण सविस्तर माहिती पाहूयात.

केंद्र सरकारकडून सध्या महिलांसाठी अनेक योजना राबवत आहेत. त्यातीलच अनेक योजना या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी राबवल्या जात आहेत. आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देखील दिले जात आहे. त्यातील केंद्र सरकारच्या लखपती योजनेत महिलांना कोणत्याही व्याजाशिवाय 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Crop Insurance list 2025
विमा विमा शासनाचे नवे निकष; आता पिक विमा ‘या शेतकऱ्यांना’ मिळणार नाही Crop Insurance list 2025

लखपती दीदी योजनेत तुम्हाला पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येते. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जात नाही. हे कर्ज फेडताना फक्त 5 लाख रुपये इतपर्यंत द्यावे लागतात. व्याजासाठी एकही रुपया देण्याची गरज नाही फक्त महिलांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे.

लखपती योजनेमध्ये आतापर्यंत लाखो महिलांनी लाभ घेतलेला आहे त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांना देखील आपल्या व्यवसायामध्ये रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे.

4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025

लखपती विधी योजनेमध्ये महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी पैसे देण्यात येतात. तसेच लखपती योजनाही स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम आहे. यामध्ये महिलांना स्किल ट्रेनिंग देऊन रोजगार निर्माण करण्यासाठी तयार करण्यात येते. यामध्ये प्रोफेशनल ट्रेनरसर्कल करून ट्रेनिंग देण्यात येते.

लखपती दीदी योजनेचे फायदे काय आहेत?

लखपती दीदी योजनेत सर्वप्रथम आर्थिक मदत देण्यात येते. यासोबत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरतस्थानाने मार्गदर्शन देखील दिले जात आहे. व्यवसाय सुरू करण्यापासून ते मार्केटिंग स्टेटस पर्यंत सर्व ट्रेनिंग दिले जात आहे. त्यासोबत 5 लाख रुपयांच्या कर्जावर व्याज आकारले जात नाही. त्यामुळे महिलांना कोणताही नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्यास लखपती योजना लाभदायी ठरत आहे.

CIBIL Score Check Online
आजपासून सिबिल स्कोर नवीन नियम जाहीर? सिबिल स्कोर नवीन पद्धतीने चेक करा CIBIL Score Check Online

लखपती दीदी योजनेची अधिक माहिती येथे पाहू शकता.

कर्ज कसे मिळवायचे? ; लखपती दीदी योजना

१८ ते ५० वयोगटामधील महिला या योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ शकतात. यासाठी भारतामधील कोणतेही राज्यातील महिला अर्ज करू शकतात.
कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही बचत गटाच्या सदस्य असणे आवश्यक आहे. यासाठी अर्ज सादर करताना अनेक कागदपत्रे अपलोड करावे लागतात. खाली कागदपत्रे दिलेली आहेत.
यासाठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड , उत्पन्न दाखला, बँक पासबुक, मोबाईल नंबर, असणे आवश्यक आहे.

Leave a Comment