Maharashtra weather update: आज राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा; वाचा अंदाज

Maharashtra weather update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. आज राज्याच्या काही भागात पिवळा आणि केशरी अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुगमध्ये आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांसाठी आज पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुण्यात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील अनेक भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत कोकण आणि परिसरात मुसळधार पाऊस पडू शकतो. दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणात आणखी पावसाचा अंदाज आहे.

Phone Pe Personal Loan
फोन पे वरून दररोज कमवा 1000 रुपये; घरी बसून अगदी सोप्या पद्धतीने पैसे कमवा Phone Pe Personal Loan

मुंबई आणि उपनगरात हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दुपारनंतर पावसाचा जोर वाढू शकतो. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातून मान्सून माघार घेईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Maharashtra weather update

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस पडू शकतो. दक्षिण कोकण-गोवा किनारपट्टीवर अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. येत्या २४ तासांत दक्षिण कोकण गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

प्राजक्ता माळी चे हे फोटो पाहून तुम्ही व्हाॅल चकित! Prajakta Mali new look

Mudra Loan: 10 लाखाच्या प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्जासाठी अर्ज कसा करावा? मुद्रा लोन विषयी सर्व माहिती

Leave a Comment