ST महामंडळ बुलढाणा विभाग भरती; कोणतीही परिक्षा नाही, अर्ज प्रक्रिया सुरू MSRTC Buldhana Bharti 2025

MSRTC Buldhana Bharti 2025: राज्य परिवहन महामंडळ, बुलढाणा (msrtc buldhana) विभागात विविध तांत्रिक व व्यावसायिक पदांसाठी शिकाऊ उमेदवारांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 एप्रिल 2025 आहेत.

अर्ज पद्धत कशी आहे:

  •     उमेदवारांनी apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहेत.
  •     एमएसआरटीसी बुलढाणा विभाग (M.S.R.T.C. BULDANA DIVISION) या आस्थापनासाठी ऑनलाईन अर्ज करावेत.
  • ऑनलाइन नोंदणी झालेल्या उमेदवारांनी छापील नमुन्यातील अर्ज भरून, आवश्यक कागदपत्रांसह खालील पत्त्यावर सादर करावयाचे आहे: राज्य परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, मलकापूर रोड, बुलढाणा.
  •   अर्ज स्वीकारण्याची वेळ: 1 एप्रिल ते 12 एप्रिल 2025, सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत

अर्ज शुल्क:

    खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹510 (18% GST सहित)
    मागासवर्गीय उमेदवारांसाठी: ₹295 (18% GST सहित)

Crop Insurance list 2025
विमा विमा शासनाचे नवे निकष; आता पिक विमा ‘या शेतकऱ्यांना’ मिळणार नाही Crop Insurance list 2025

शुल्क भरण्याची पद्धत: राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट “M.S.R.T.C. FUND A/C BULDANA” या नावाने काढून, अर्जासोबत संलग्न करावा.
कोंकण रेल्वे भरती 2025: उच्च पदावर नोकरीची संधी! जाणून घ्या संपूर्ण माहिती

    
    कामाची संधी! ST परिवहन महामंडळ बुलढाणा विभाग भरती – अर्ज प्रक्रिया सुरू!

    MSRTC Recruitment 2025

4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025

भरती तपशील:

२) वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे.

महत्त्वाच्या तारखा:

    अर्ज करण्याची अंतिम तारीख: १२ एप्रिल 2025 (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
    ऑनलाईन नोंदणीची शेवटची तारीख: १२ एप्रिल 2025

महत्त्वाचे निर्देश:

    उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज पूर्ण भरून वेळेत सादर करावेत.
    ऑनलाईन नोंदणी केल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाहीत.
    उमेदवारांची निवड राज्य परिवहन महामंडळ, बुलढाणा विभागात शिकाऊ उमेदवार म्हणून करण्यात येणार आहे.

CIBIL Score Check Online
आजपासून सिबिल स्कोर नवीन नियम जाहीर? सिबिल स्कोर नवीन पद्धतीने चेक करा CIBIL Score Check Online

अधिकृत माहिती आणि अर्जासाठी:

👉 अधिकृत संकेतस्थळ: www.apprenticeshipindia.org

Leave a Comment