1 जुलैपासून वीज बिलात मोठी कपात होणार, मोठी घोषणा!
वीज वापर कमी केल्यास बिल आणखी स्वस्त होणार; मुख्यमंत्र्यांची ऐतिहासिक घोषणा राज्यातील लाखो घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. येत्या १ जुलैपासून तुमच्या वीज बिलात लक्षणीय कपात होणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती देत हा निर्णय सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारा असल्याचे सांगितले. किती होणार दर कपात? महाराष्ट्राच्या … Read more