या भागात चक्रीवादळ, वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होणार; नवीन हवामान अंदाज पहा IMD Weather Update Today

IMD Weather Update Today: राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला त्यामुळे हवामान विभागाने या जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. आणि राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे.

नुकताच हवामान खात्याने अनेक भागात अवकाळी पावसासोबतच गारपिटीचा अंदाज वर्तवलेला आहे. विदर्भात गारपीट आणि उर्वरित महाराष्ट्र मध्ये वादळी वारे तसेच अवकाळी पावसाचा अंदाज पुढील 3 दिवस वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात येत आहे.

त्यामुळेच मराठवाड्यामध्ये ही वादळी वारे आणि गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तसेच विदर्भामध्ये 50 ते 60 किमी वेगाने वारे आणि अवकाळी पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल आहे.

Crop Insurance list 2025
विमा विमा शासनाचे नवे निकष; आता पिक विमा ‘या शेतकऱ्यांना’ मिळणार नाही Crop Insurance list 2025

रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे वादळी वाऱ्यासह, अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून या जिल्ह्यांमध्ये देखील जारी करण्यात आलेला आहे आणि येथील शेतकऱ्यांना देखील काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

हे पण वाचा!👉 सोन्याचा भाव 56,000 रुपये तोळा होणार; सोन्याच्या भावात मोठी घसरण होणार! नवीन अहवाल जाहीर Gold Price

विदर्भामध्ये यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यामध्ये ऑरेंज ऑरेंज जरी करण्यात आलेला असून गारपीटी सह वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. आणि विदर्भामधील उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून गारपिटीचा अंदाज वर्तवलेला आहे. पुढचे 3 दिवस म्हणजेच 7 एप्रिल 2025 पर्यंत हवामान कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केलेले आहे.

4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025

हवामान खात्याने आज ठाणे आणि पालघर वगळता संपूर्ण कोकणामध्ये येलो अलर्ट झाली केलेला असून येथे मध्यम पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. मध्य महाराष्ट्र मध्ये सर्व जिल्हे तसेच मराठवाड्यामधील संभाजीनगर आणि जालना हे दोन जिल्हे सोडतात सर्व मराठवाड्यात येलो अलर्ट जारी केलेला असून वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

7 एप्रिल पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस होणार आहे. आणि याचा फटका राज्यात बसत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र तसेच पूर्व कोकणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसासह वादळी वारे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन पंजाबराव यांनी केलेले आहे.

CIBIL Score Check Online
आजपासून सिबिल स्कोर नवीन नियम जाहीर? सिबिल स्कोर नवीन पद्धतीने चेक करा CIBIL Score Check Online

Leave a Comment