लाडकी बहीण नवीन अर्ज सुरू होणार; कोणत्या महिलांना अर्ज करता येणार?

लाडकी बहीण नवीन अर्ज सुरू होणार

राज्यभरातील इतिहासात सर्वाधिक नावाजलेल्याने सर्वात मोठी प्रसिद्ध असलेली लाडकी बहीण योजना होय. या योजनेसाठी आता राज्य सरकारकडून एप्रिल महिन्याचे म्हणजे दहाव्या हप्त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि यामध्येच अजूनही ज्या लाडक्या बहिणींनी या योजनेसाठी अर्ज केलेला नाही. त्यांना देखील पुन्हा एकदा नव्याने अर्ज करता येणार आहेत का? याबाबतची माहिती आपण आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.

सरकारने विधानसभा निवडणुकीची पूर्वी आपल्या जाहीरनाम्यात स्पष्टपणे नमूद केलेले होते की, निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीने 2100 रुपये देण्यात येतील आणि ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले नाहीत. त्यांना पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया करण्यासाठी सरकारकडून वेबसाईट चालू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली होती. नवीन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे. की मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेऊन लवकरात लवकर लाडकी बहिण योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

Crop Insurance list 2025
विमा विमा शासनाचे नवे निकष; आता पिक विमा ‘या शेतकऱ्यांना’ मिळणार नाही Crop Insurance list 2025

त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी अजूनही “लाडकी बहीण योजनेसाठी” अर्ज केलेले नाही. त्यांनी आपले कागदपत्रे तयार ठेवणे गरजेचे आहे. ज्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी अपात्र ठरविण्यत आलेले आहेत. त्या लाडक्या बहिणींना पुन्हा या योजनेसाठी अर्ज करण्या येणार नाहीत. याची नोंद घ्यावी.

लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/

मित्रांना विधानसभा इलेक्शन नोकरी राज्य सरकार द्वारे लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती. आणि या योजनेचे महाराष्ट्रातील राजकारण बदलून टाकण्यामध्ये आणि लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी राज्यात पुढे असताना देखील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मात्र राज्यभरात लाडक्या बहिणीमुळे महायुती सरकार पुन्हा सत्तेमध्ये आल्याचे पाहायला मिळालेले आहे.

4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025

विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आम्ही परत सत्यामध्ये आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ हा जाहीरनामध्ये किल्लायुती सरकारने दिलेला होता. त्यामध्ये त्यासोबत ज्या उर्वरित महिला आहेत. त्यांना देखील पुन्हा एकदा अर्ज करण्यासाठी एक संधी देण्यात येईल असे देखील सरकारकडून सांगण्यात आलेले होते.

महाराष्ट्र सरकारचे महत्त्वाच्या अधिवेशन मार्च महिन्यामध्ये पार पडलेले होते. परंतु त्या महिन्यामध्ये अथवा त्या अधिवेशनामध्ये अंतर्गत अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी ज्यावेळी अर्थसंकल्प मांडलेला होता. त्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवणे बाबत कोणत्याही निर्णय घेण्यात आलेला नसल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्याचे पाहायला मिळालेले आहे. परंतु सध्या सरकारची परिस्थिती नाही. येत्या काही काळामध्ये सरकारची परिस्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपये हप्ता देण्यात येईल. अशी अजित दादा पवार यांनी सांगितलेले आहे. आणि मी माझ्या कोणत्याही भाषणात 2100 रुपये देऊ असे सांगितले नाही. अशी माहिती देखील अजितदादा पवार यांनी दिलेली होती.

लाडकी बहीण योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया पुन्हा कधी सुरू होणार का?

लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अजून अशा महिला आहेत. की ज्यांना अर्ज करणे बाकी आहे. कारण कागदपत्र नसल्यामुळे अथवा इतर कारणांमुळे महिला स्वतः अर्ज करू शकले नाहीत. पण खूप मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचा प्रश्न करण्यात येत होता.

CIBIL Score Check Online
आजपासून सिबिल स्कोर नवीन नियम जाहीर? सिबिल स्कोर नवीन पद्धतीने चेक करा CIBIL Score Check Online

याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रश्न विचारले असता. त्या संदर्भात असे सांगितले आहे. की मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेऊन लाडकी बहीण योजनेसाठी अर्जाची लिंक चालू करण्यात येईल त्यासाठी अगोदर मंत्रिमंडळामध्ये चर्चा करावी लागेल.

Leave a Comment