करुणा मुंडे खासगी व्हिडीओ व्हायरल?, संतप्त प्रतिक्रिया देत दिली माहिती, पहा सविस्तर

करुणा शर्मांचा खासगी व्हिडीओ व्हायरल?, संतप्त प्रतिक्रिया देत दिली माहिती, पहा सविस्तर

Karuna Munde | धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या करुणा शर्मा (Karuna Sharma Munde) पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या काही खासगी क्षणांचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी फेसबुकवर थेट प्रतिक्रिया दिलेली आहेत. “माझे तसले व्हिडीओ व्हायरल करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहेत,” असा थेट आरोप करत त्यांनी या कारवाईमागे काही राजकीय शक्ती असल्याचं सूचित केलेलं आहे.

“मी खचणारी नाही”-

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर फेसबुकवर लाईव्ह येत करुणा शर्मा (Karuna Sharma) म्हणालेल्या आहेत, “माझ्या खासगी जीवनात घुसखोरी करून, मला बाई म्हणून खाली दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण मी आता थांबणार नाही.” त्या पुढे म्हणाल्या आहे की, “या व्हिडीओमुळे मी तुटणार नाही, उलट यातूनच मी अधिक बळकट होईन.” तसंच त्या म्हणाल्या की, “माझ्या विरोधात जी खेळी खेळली जाते आहेथ ती मी ओळखतेय. पण मी आता सर्व पुरावे उघड करणार असून, कोणकोणत्या व्यक्तींनी हे व्हिडीओ व्हायरल केले, याचाही तपास व्हायला हवा.”

Crop Insurance
शेतकऱ्यांना 2555 कोटी रुपयांचा पिकविमा मिळणार;  यादी जाहीर, चेक करा Crop Insurance

राजकीय सूडाचं स्वरूप घेतोय वाद?

करुणा शर्मा यांनी यापूर्वीही धनंजय मुंडेंवर वैयक्तिक आणि राजकीय आरोप केलेले होते. आता त्यांच्याच खासगी क्षणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर पसरवले जात आहे, यामुळे हा वाद आता अधिकच गंभीर व वादग्रस्त स्वरूप धारण करत आहेत. करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील वाद पूर्वीही चर्चेत राहिलेला आहे. त्यात वैयक्तिक संबंधांपासून ते राजकीय आरोपांपर्यंत अनेक मुद्दे समोर आलेले आहे. आता पुन्हा करुणा शर्मांनी आक्रमक भूमिका घेतल्याने हे प्रकरण नव्याने तापण्याची शक्यता आहेत.

सामाजिक माध्यमावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये करुणा शर्मांनी आपला आक्रोश व्यक्त केलेला आहे. त्यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत त्यांच्यावर अनेक स्तरांवर अन्याय केल्याचं सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, “धनंजय मुंडे यांची मुखवटेधारी बाजू आता लोकांसमोर आणणार आहे.

त्यांनी जे काही केलंय त्याचा पूर्ण हिशोब आता दिला जाणार.” तसेच त्यांनी स्पष्ट केलं की, “मी मागे हटणारी नाहीये. हे माझं युद्ध आहे आणि हे मी शेवटपर्यंत लढणार आहे.” या व्हिडीओमध्ये करुणा शर्मा पूर्णपणे संतप्त स्वरूपात बोलताना दिसत आहेत. आणि मुंडेंना थेट आव्हान देत आहे.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस 18 हजार 882 पदांसाठी मोठी भरती, अर्ज कधीपासून? कुठे करावा? पहा
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस 18 हजार 882 पदांसाठी मोठी भरती, अर्ज कधीपासून? कुठे करावा? पहा

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI