बँक खात्यात एवढी रक्कम ठेवावीच लागणार! बँकेचा नवीन नियम जाहीर Bank Seving Account Minimum Balance

Bank Seving Account : ग्राहकांनी त्यांच्या बचत खात्यात विशिष्ट रक्कम ठेवली नसल्यास बँका नॉन मेंटेनन्स दंड आकारत आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या बँकेत दर महिन्याला किमान रक्कम ठेवावी लागत आहे. परंतु, अनेकांना त्यांच्या बँक खात्यात किमान शिल्लक किती असावीत हे आपल्याला माहीतच नसते. यापेक्षा कमी शिल्लक असलेल्या बँका शुल्क आकारण्यास सुरुवात करते आणि दरवर्षी चांगली रक्कम कापून घेणे सुरू ठेवतात.

तुम्हालाही तुमच्या बचत खात्यात किती किमान शिल्लक ठेवावी लागेन हे जाणून घ्यायचे असल्यास ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. येथे आम्ही विविध बँकांच्या किमान शिल्लक रकमेची माहिती देत आहोत.

पंजाब नॅशनल बँक (PNB Bank Seving Account )

पंजाब नॅशनल बँक (PNB) च्या शहरी, निमशहरी आणि मेट्रो भागातील नियमित बचत खाते ग्राहकांना किमान 2,000 रुपये शिल्लक ठेवणे बंधनकारक करण्यात आलेले आहेत. दरम्यान, ग्रामीण भागातील बचत खाती असलेल्या PNB ग्राहकांना मासिक सरासरी 1,000 रुपये शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.

Crop Insurance list 2025
विमा विमा शासनाचे नवे निकष; आता पिक विमा ‘या शेतकऱ्यांना’ मिळणार नाही Crop Insurance list 2025

स्टेट बँक ऑफ इंडिया

जर बचत खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल आणि तुम्ही मेट्रो किंवा शहरात रहात असाल तर तुमच्या खात्यात किमान 3,000 रुपये शिल्लक ठेवणे बंधनकारक करण्यात आलेले आहेत. दुसरीकडे, जर तुम्ही निमशहरी किंवा लहान शहरात रहात असाल तर तुम्हाला किमान 2,000 रुपये शिल्लक राखणे बंधनकार आहेत. गावातील बँकेत खाते असेल तर बचत खात्यात किमान 1000 हजार रुपये ठेवावे लागते.

बँकेचा नवीन नियम जाहीर

एचडीएफसी बँक

एचडीएफसी बँकेच्या शहरी आणि मेट्रोमधील नियमित बचत खाते ग्राहकांना किमान 10,000 रुपये शिल्लक ठेवणे बंधनकारक केलेले आहेत. ग्रामीण आणि निमशहरी बँक शाखांमध्ये बचत खाते असलेल्या ग्राहकांना अनुक्रमे 5,000 रुपये आणि 2,500 रुपये किमान शिल्लक राखणे बंधनकारक आहेत. ग्राहकांनी ही रक्कम बँकेमध्ये न ठेवल्यास त्यांना वेगवेगळ्या प्रकारे दंड आकारण्यात येत आहे.

इंडसइंड बँक

इंडसइंड बँकेच्या A आणि B शाखांमध्ये बचत खाते असलेल्या ग्राहकांनी बचत खात्यात किमान 10,000 रुपये शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. K श्रेणीतील शाखांमध्ये बचत खाते असलेल्या ग्राहकांना किमान 5,000 रुपये शिल्लक ठेवणे बंधनकारक करण्यात आलेले आहेत.

4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025

येस बँक

येस बँकेसाठी, बचत खाते असलेल्या ग्राहकांना दंड टाळण्यासाठी 10,000 रुपये किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे. किमान शिल्लक न ठेवल्यास बँक ग्राहकाकडून दरमहा रु 500 पर्यंत नॉन मेंटेनन्स शुल्क आकारले जातात.

आयसीआयसीआय बँक

मेट्रो आणि शहरी शाखांमध्ये बचत खाते असलेल्या ICICI बँकेच्या ग्राहकांना किमान 10,000 रुपये शिल्लक ठेवणे आवश्यक आहेत

. निम-शहरी आणि ग्रामीण भागात बचत खाते असलेल्या ग्राहकांना दरमहा अनुक्रमे 5,000 रुपये आणि 2,000 रुपये किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात नियमित बचत खाते उघडणाऱ्या ग्राहकांना दरमहा सरासरी 1,000 रुपये शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.

CIBIL Score Check Online
आजपासून सिबिल स्कोर नवीन नियम जाहीर? सिबिल स्कोर नवीन पद्धतीने चेक करा CIBIL Score Check Online

कोटक महिंद्रा बँक

कोटक महिंद्रा बँक एज सेव्हिंग्ज खाते ग्राहकांनी किमान मासिक शिल्लक 10,000 रुपये ठेवणे आवश्यक आहे. जर ग्राहकांनी 10,000 रुपयांची AMB राखण्याची अट पूर्ण केली नाही, तर त्यांना 500 रुपयांपर्यंत मासिक नॉन-मेन्टेनन्स फी भरावी लागत आहेत. बँकेने ऑफर केलेल्या Kotak 811 बचत खात्यामध्ये किमान शिल्लक अट नाहीत.

बँक खात्यात फक्त एवढी रक्कम ठेवावीच लागणार; बँकाचे नवीन नियम जाहीर

Leave a Comment