1 मे पासून 2व्हीलर 4व्हीलर असेल हे काम करा : अन्यथा मोठा दंड भरावा लागणार?

HSRP Number Plate: राज्यामध्ये आणि देशभरात नवीन नियम लागू होत आहेत. तुम्ही मोटरसायकल किंवा फोर व्हीलर चालवत असाल तरी माहिती तुमच्यासाठी महत्वाची माहिती आहे. हे तुमचे फॅमिली मध्ये कोणीही फोरविलर टू व्हीलर चालवत असेल तर त्यांनाही मैत्री नक्की शेअर करणे आवश्यक आहे.

या ठिकाणी वाहनांना HSRP Number Plate बसवणे बंधनकारक करण्यात आलेली आहे. या एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी किती रुपये किंमत लागणार आहे. आणि यासाठी अर्ज कसा? करायचा कुठे मिळणार आहे? ही एसआरपी नंबर प्लेट याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

HSRP Number Plate

30 एप्रिल नंतर तुमच्याकडे ही नंबर प्लेट नसेल तर तुमच्यावर RTO ओकडून कारवाई केली जाणार आहे. ही नंबर प्लेट नक्की कशी आहे याची थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया यासाठी खाली व्हिडीओ दिला आहे तो पाहावा.

Gharkul scheme Online Apply 2025
घरकुल योजनेसाठी अर्ज सुरू असा करा अर्ज; अनुदानात मोठी वाढ Gharkul scheme Online Apply 2025

30 एप्रिल पर्यंत HSRP Number Plate या ठिकाणी जे आहेत बसवणे बंधनकारक असणार आहे. एक एप्रिल 2019 पासून उत्पादित आणि वितरित झालेल्या वाहनांना केंद्र शासनाने याच्यासाठी नंबर बंधनकारक केलेली आहेत.

परंतु एच एस आर पी नंबर प्लेट बसूनच आता गाड्या ताब्यात देत आहेत. आता दिनांक एक एप्रिल 2019 च्या पूर्वीच्या वाहनांना 30 एप्रिल पर्यंत  2025 पूर्वी ही नंबर प्लेट बसवणे राज्य शासनाने बंधनकारक केलेले आहेत.

मोटरसायकल / ट्रॅक्टरसाठी :- 450 रुपये + जएसटी थ्री व्हीलरसाठी : 500 रुपये + जीएसटी फोर व्हीलर आणि इतर वाहनांसाठी : 745 + जीएसटी

लाडकी बहीणींचे पैसे आता “या बँक खात्यावर” जमा होणार; महत्त्वाची माहिती Ladki Bahin Yojana Bank Account
लाडकी बहीणींचे पैसे आता “या बँक खात्यावर” जमा होणार; महत्त्वाची माहिती Ladki Bahin Yojana Bank Account

HSRP Number Plate कुठे मिळेल?

तुम्हाला https://transport.maharashtra.gov.in/1035/Home अधिकृत संकेतस्थळ यावरती तुम्हाला मिळणार आहे. यासाठीचा अर्ज कसा करायचा? याची इतर संबंधित माहिती खाली तुम्हाला मिळणार आहे.

या संदर्भातील अधिकृत संकेतस्थळणीने सुद्धा खाली दिलेली आहे आणि वरती आलेला एच आर एस एच आर बी नंबर प्लेट बाबतचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला खाली दिलेला आहे.तो पाहु शकता.

Ladki Bahin Loan
लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी 40 हजार रुपये मिळणार; अजित पवार यांची घोषणा Ladki Bahin Loan

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI