Annasaheb Patil Loan Scheme 2025: नमस्कार मित्रांनो, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तरुणांना सरकारकडून मोठी आर्थिक मदत दिली जात आहेत. म्हणजेच ज्या तरुणांना व्यवसाय सुरू करायचा आहे. परंतु त्यांच्याकडे भांडवल नाहीत. आणि अनुभव आणि कौशल्य आहेत. अशा तरुणांना सरकारकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत दिशादर्शक ठरलेले आहेत. Annasaheb Patil Loan Scheme
Annasaheb Patil Business Loan Apply 2025
या महामंडळाकडून तरुणांना व्यवसायाकरिता वैयक्तिक योजनेतून पंधरा लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जात आहेत. शिवाय गटाला 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत आहेत. या माध्यमातून युवक आणि गटासाठी ही योजना एक संजीवनी देणारे ठरलेली आहे. Annasaheb Patil Loan Scheme
Business Loan Apply 2025
त्याचबरोबर मित्रांनो आम्ही या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील पेपर मध्ये आलेल्या बातमीचा तपशील तुम्हाला या ठिकाणी सांगत आहोत. मात्र ही योजना राज्यभरात राबवली जात असून हजारो तरुणांनी या योजनेचा लाभ देखील घेण्यास सुरुवात केलेली आहेत. त्याचबरोबर तुम्ही देखील एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून तब्बल 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज घेऊ शकतात.. Annasaheb Patil Business Loan Apply 2025
Business loan Interest
तुमच्या जिल्ह्यातील किती तरुणांनी या योजनेचा लाभ घेतला आहेत. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांना कोठे अर्ज करावा लागणार आहेत. याबद्दलची अधिक माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकतात.
अधिकृत वेबसाईट: https://udyog.mahaswayam.gov.in/