Crop Insurance List: राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. पीक विमा मंजूर झाल्याची अधिकृत घोषणा झाली आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पीक विम्याची रक्कम जमा होणार आहेत. राज्यातील अनेक महिन्यांपासून शेतकरी या निर्णयाची वाट पाहत होते. शेवटी शासनाने यासंबंधी नवीन जीआर जारी केलेला असून, पीक विम्याच्या रक्कम वितरणासाठी तयारी सुरू झालेली आहेत.
Crop Insurance Loan
शेतकऱ्यांच्या खात्यात किती रक्कम जमा होणार आहे? Crop Insurance
महाराष्ट्र शासनाने 2023 पासून प्रलंबित असलेली पीक विमा रक्कम आणि यंदाच्या खरीप हंगामातील रक्कम एकत्रित करून सुमारे 2555 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये खरीप 2022, रब्बी 2022-23, खरीप 2023 आणि रब्बी 2023-24 हंगामांचा समावेश आहे.
Crop Insurance
खरीप 2024 मध्ये तब्बल 1 कोटी 71 लाख अर्ज शेतकऱ्यांकडून आलेले होते. त्यापैकी 1 कोटी 65 लाख अर्ज ग्राह्य धरण्यात आलेले. मात्र फक्त 64 लाख शेतकरी विमा भरपाईसाठी पात्र ठरलेले आहे. उर्वरित एक कोटी शेतकऱ्यांचे अर्ज विविध कारणांमुळे फेटाळण्यात आलेले आहेत. पात्र शेतकऱ्यांना 2308 कोटी रुपयांची विमा रक्कम लवकरच त्यांच्या खात्यात मिळणार आहे.Crop Insurance
Crop Insurance List – विमा कंपन्यांची भूमिका काय आहे?
भारतीय कृषी विमा कंपनी ही योजनेची मुख्य समन्वयक संस्था आहेत. विमा कंपन्यांना सरकारकडून प्रलंबित 2852 कोटी रुपयांचे अनुदान देण्यास मान्यता मिळाल्यानंतर, त्यांनी रक्कम वितरणाला मान्यता दिलेली आहे. यामुळे खरीप 2023 आणि 2024 मधील विमा रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
तुम्हाला पिक विमा मिळाला का? चेक कसा करायचा Crop Insurance
- आपला पिक विमा चेक करण्यासाठी प्रथम https://pmfby.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- वेबसाईटला भेट दिल्यानंतर “फार्मर कॉर्नर” ( Farmer Corner) या पर्यायावर क्लिक करून घ्यावे आणि लॉगिन फॉर्मर या पर्यायावर क्लिक करावे.
- खाली आपला मोबाईल नंबर टाईप करावा. आणि त्यानंतर रिक्वेस्ट ओटीपी या पर्यायावर क्लिक करून घ्यायचे आहे.
- तुम्ही पिक विमा अर्ज नोंदणी करते वेळेस तुमच्या मोबाईल नंबर वरून केला असेल तर तुम्हाला तिथे तुमचा आधार कार्ड नंबर नमूद करावा लागतो.
- त्यानंतर खाली तुम्हाला ओटीपी येतो तो तेथे टाईप करून सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर “वर्ष निवडा” आणि “हंगाम निवडा” त्यानंतर तुम्हाला तुम्ही भरलेल्या सर्व पॉलिसी दिसून जातील.
- पुढे तुम्हाला पॉलिसी ची माहिती पाहिजे आहे. त्यावरती क्लिक करावे आणि तुम्हाला त्या पॉलिसीची क्लेम स्थिती दिसून जाते.
यानंतर “View Status” या वरती क्लिक करून तुम्हाला पिक विमा ची पैसे मिळाले आहेत का? मिळाले तर किती मिळाले? आणि कोणत्या पिकासाठी मिळाले? आणि किती तारखेला मिळाले? याची संपूर्ण सविस्तर माहिती दिसते. Crop Insurance
Crop Insurance
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
ज्यांनी खरीप 2024 मध्ये पीक विम्यासाठी अर्ज केलेला होता, त्यांनी आपले बँक खाते तपासून ठेवणे गरजेचे आहेत. कारण लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे.