SBI बँकेच्या करोडो ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; आज SBI Bank सेवा बंद SBI Bank Digital Payment

SBI Bank Digital Payment: देशातील सर्वात मोठे सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ( State Bank of India ) सर्व ग्राहकांना जी की 2025 रोजी डिजिटल व्यवहार करताना मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे. यूटीआय पेमेंट तसेच इतर सर्व ऑनलाईन पेमेंट मध्ये व्यत्यय असल्याने अनेक ग्राहक त्रस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आपल्या तक्रारी मांडल्याचे पाहायला मिळत आहे. बँकने यावर प्रतिक्रिया दिलेल्या असून वार्षिक देखभालीच्या कामामुळे सेवांमध्ये अडथळा निर्माण होत असल्याचे म्हटलेले आहे.

Crop Insurance list 2025
विमा विमा शासनाचे नवे निकष; आता पिक विमा ‘या शेतकऱ्यांना’ मिळणार नाही Crop Insurance list 2025

वार्षिक देखभालीचे कारण ( SBI Bank Digital Payment )

एसबीआयच्या अनेक ग्राहकांनी सोशल मीडियावर तक्रारी केलेले आहेत. आणि एसबीआय बँकेच्या ग्राहकांना सकाळपासून यूपीआय द्वारे पेमेंट करताना आणि इतर डिजिटल सेवा वापरत असताना अनेक अडचणी सामोरे जावे लागलेले आहे. आणि बँकेकडून प्रक्रिया होत नाही. अशा प्रकारची समस्या ही खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली असल्याने याची दखल घे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एक्स ( X ) वर आपली पोस्ट शेअर करताना बाजू मांडलेली आहेत.

4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
4 लाख रुपये बिनव्याजी कर्ज लगेच मिळवा ; 5 मिनिटांत काढा कार्ड! Bajaj Finserv EMI Credit Card 2025
SBI बँकेच्या करोडो ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; आज SBI Bank सेवा बंद SBI Bank Digital Payment

एसबीआय बँकेने म्हटले आहे की, वार्षिक देखभालीच्या सर्व कामांमुळे आमच्या सर्व डिजिटल सेवा या एक एप्रिल रोजी दुपार पासून रात्रीपर्यंत बंद राहणार आहेत. आणि ही वेळ अशी दिली असली तरी एसबीआयच्या ग्राहकांना सकाळपासूनच डिजिटल व्यवहार करण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असल्यामुळे ग्राहकांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ( SBI Bank Digital Payment)

CIBIL Score Check Online
आजपासून सिबिल स्कोर नवीन नियम जाहीर? सिबिल स्कोर नवीन पद्धतीने चेक करा CIBIL Score Check Online

Leave a Comment