Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केंद्र शासनाकडून एफ आर पी मध्ये मोठी वाढ

By Bhimraj Pikwane

Published on:

Sugarcane FRP
Sugarcane FRP

Sugarcane FRP: केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. बुधवारी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामध्ये उसाच्या एफआरपीमध्ये शंभर रुपयाची वाढ करण्यात याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असला तरीही साखरेच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतल्या असल्यामुळे कारखानदारांना याचा मात्र तोटा होणार आहे. केंद्र सरकारच्या नव्या निर्णयानुसार ऊसाला प्रति टन 3150 रुपये भाव देण्यात येणार आहे. Goverment Sugarcane FRP Hike

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sugarcane FRP

शंभर रुपये वाढ करण्याची शिफारस कृषी मूल्य आयोगाने केंद्रीय मंत्रिमंडळात कडे करण्यात आली होती. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या शिफारसीला मान्यता देण्यात आली. या निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत होत आहे. केंद्र शासनाच्या निर्णयामुळे सव्वा दहा रिकवरीला यानंतर 3150 रुपये भाव देण्यात येणार आहे. समाधान पेक्षा जरा अधिक ऊसाला रिकव्हरी असेल तर पुढील रिकव्हरी साठी एक टक्का नुसार 307 रुपये जास्त मिळणार आहेत. Sugarcane FRP

उसाची एफ आर पी वाढ केल्यानंतर साखरेच्या दरामध्ये कारखानदाराने वाढीच्या निर्णयाला केंद्र सरकारने मान्यता दिली नाही. साखर दरामध्ये वाढ करण्यात येईल अशी कारखानदारांकडून मागणी होत आहे. साल 2019 पासून चार वेळा आतापर्यंत एफ आर पी मध्ये वाढ करण्यात आलेली आहे. 2019 नुसार साखरेचा दर प्रति क्विंटल 31 रुपये एवढा होता. वेळोवेळी साखरेच्या दरामध्ये वाढ करणे मागणी असतानाही त्यामध्ये वाढ करण्यात आली नाही.

केंद्र सरकारने उसाच्या एफ आर पी मध्ये वाढ केल्यानंतर राजू शेट्टी यांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की केंद्र शासनाने पार्टीमध्ये प्रति क्विंटल दहा रुपये म्हणजेच प्रतिज्ञा शंभर रुपये अशी वाढ केली आहे. परंतु ही वाढ कोणत्या आधारे केली तसेच उत्पादनाचा खर्च कोणता धरला केंद्र शासनाने आजची केलेली वाढ ही डोंगर पोखरून देणे तर उंदराची पिल्ले हाताला लावल्याचा प्रकार आहे असे ते मीडिया असे बोलताना म्हणाले.

Bhimraj Pikwane

https://mhshetkari.com I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of Help In Marathi And https://mhshetkari.com. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

Leave a Comment